मुंबई, दि. ९ : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन । अर्थसहाय, महोत्सवी वर्ष जसे ५०/६०/७५/१००/१२५/१५० वर्ष साजरे रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने | करण्यासाठी अर्थसहाय, ३.राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, ४.प्रशिक्षण समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नुतनीकरण या योजनेसाठी | वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय, ५.बाल ग्रंथालय व राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहायय राज्य, नगर भवन, मुंबई यांच्या मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या | अशा पाच प्रमुख असमान निधी योजना आहेत. संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी या संकेतस्थळावरून | संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक उपलब्ध (download) करून या योजनेअंतर्गत अर्ज करावा असे आवाहन | माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in हे संकेतस्थळ पहावे. ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकादवारे केले आहे. ग्रंथालयांनी समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व सन २०१९-२० साठी ५ वेगवेगळया असमान निधी योजना | नुतणीकरणासाठीचा प्रस्ताव (विहित नमुद पद्धतीत)आवश्यक त्या सर्व आहेत. १.ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसाम्रगी, फर्निचर, | कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय, | कार्यालयास २० डिसेंबर २०१९ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे २.राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी | आवश्यक असल्याचे ग्रंथालय संचालक यांनी कळविले आहे.
ग्रंथालयांना समान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन